About Me
मी मराठी
Total Pageviews
26312
सूची
- Ae Malik Tere Bande Hum
- balsagar bharat hoao by sane guruji
- Hindi Poems
- Insaaf Ki Dagar Pe
- jinku kinva mru
- kadam kadam badhaye ja..
- khara to ekachi dharma by sane guruji
- Marathi Poems
- Nanhe Munne Bachche Teri
- sane guruji poems
- अँधेरे का दीपक
- अरे संसार संसार
- अशी पाखरे येती
- आकाशी झेप घे रे पाखरा
- आता उठवू सारे रान
- आनंदी आनंद गडे
- आम्ही पुत्र अमृताचे
- आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना
- इन्साफ की डगर पे
- एक हे वरदान आई
- एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
- ऐ मालिक तेरे बन्दे हम
- ऐ मेरे वतन् के लोगों
- ऐरणिच्या देवा तुला
- औदुंबर
- कणा कविता
- कदम-कदम बढ़ाये जा
- कुसुमाग्रज
- कुसुमाग्रज - विशाखा
- ग. दि. माडगूळकर
- गुलजार
- ग्रेस
- जगदीश खेबूडकर
- जपत किनारा शीड सोडणे — नामंजूर!
- जय भारती जय भारती
- जयोऽस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
- जहाँ डाल्-डाल् पर्
- जिंकू किंवा मरू
- जीवन त्यांना कळले हो..
- देणार्याने देत जावे
- ध्येय मार्ग पर चले वीर तो
- नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है
- ना. धों. महानोर
- पसायदान
- पाऊस पडेल काय ?
- बलसागर भारत होवो
- बहिणाबाई चौधरी
- बहीणाबाई चौधरी
- बा. भ. बोरकर
- बालकवी
- भय इथले संपत नाही
- मंगेश पाडगावकर
- मंगेश पाडगांवकर
- मधुशाला
- मन वढाय वढाय
- माझ्या गोव्याच्या भूमीत
- मी कात टाकली
- मी रात टाकली
- विंदा करंदीकर
- विनायक दामोदर सावरकर
- श्रावण मासी हर्ष मानसी
- संदिप खरे
- सांग सांग भोलानाथ
- सागरा प्राण तळमळला
- सांगा कस जगायचं?
- साने गुरुजी
- सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा
- सूर्यनमस्कार मन्त्र
- हम होंगे कामयाब
- हरिवंशराय बच्चन
Sunday, November 24, 2013
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment